Edit Game
मराठी - दिवाळी प्र� ...
 Delete

Use commas to add multiple tags

 Private  Unlisted  Public




Delimiter between question and answer:

Tips:

  • No column headers.
  • Each line maps to a question.
  • If the delimiter is used in a question, the question should be surrounded by double quotes: "My, question","My, answer"
  • The first answer in the multiple choice question must be the correct answer.






 Save   10  Close
दिवाळीला आपण घराबाहेर काय लावतो?
दिवाळीला आपण घराबाहेर आकाशकंदील आणि दिवे लावतो.
दिवाळीच्या शेवटच्या दिवशी काय असते?
दिवाळीच्या शेवटच्या दिवशी भाऊबीज असते.
लोक आपल्या दारासमोर काय काढतात?
लोक आपल्या दारासमोर रांगोळी काढतात.
श्रीराम, सीता आणि लक्ष्मण किती वर्षांनी अयोध्येत परतले?
चौदा वर्षानंतर श्रीराम, सीता, आणि लक्ष्मण अयोध्येत परतले.
दिवाळी का साजरी केली जाते?
श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण जी अयोध्येत परत आले, म्हणून दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळीत आपण काय खातो?
आपण फराळ खातो.
दिवाळीच्या आधी आपण काय करतो?
आपण घराची साफ-सफाई करतो.
दिवाळी किती दिवस साजरी केली जाते?
4-5 दिवस
दिवाळीत आपण कोणत्या देवांची पूजा करतो?
लक्ष्मी आणि गणपती
दिवाळी म्हणजे काय?
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे.