Game Preview

मराठी - दिवाळी प्र� ...

  •  Marathi (Marāṭhī)    10     Public
    About Diwali, the festival of lights.
  •   Study   Slideshow
  • दिवाळी म्हणजे काय?
    दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे.
  •  15
  • दिवाळीत आपण कोणत्या देवांची पूजा करतो?
    लक्ष्मी आणि गणपती
  •  10
  • दिवाळी किती दिवस साजरी केली जाते?
    4-5 दिवस
  •  5
  • दिवाळीच्या आधी आपण काय करतो?
    आपण घराची साफ-सफाई करतो.
  •  15
  • दिवाळीत आपण काय खातो?
    आपण फराळ खातो.
  •  15
  • दिवाळी का साजरी केली जाते?
    श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण जी अयोध्येत परत आले, म्हणून दिवाळी साजरी केली जाते.
  •  20
  • श्रीराम, सीता आणि लक्ष्मण किती वर्षांनी अयोध्येत परतले?
    चौदा वर्षानंतर श्रीराम, सीता, आणि लक्ष्मण अयोध्येत परतले.
  •  15
  • लोक आपल्या दारासमोर काय काढतात?
    लोक आपल्या दारासमोर रांगोळी काढतात.
  •  15
  • दिवाळीच्या शेवटच्या दिवशी काय असते?
    दिवाळीच्या शेवटच्या दिवशी भाऊबीज असते.
  •  15
  • दिवाळीला आपण घराबाहेर काय लावतो?
    दिवाळीला आपण घराबाहेर आकाशकंदील आणि दिवे लावतो.
  •  15